योजना आणि उपक्रम

सर्व योजनांबद्दल विस्तृत माहिती


केंद्र सरकारी योजना


प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – PMAY-G

ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे


  • लाभार्थी: ज्यांना राहण्यासाठी पक्के घर नाही असे लाभार्थी
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
सविस्तर माहिती

स्वामित्व योजना

ग्रामीण भागातील मालमत्तांची अचूक नोंदणी करणे, ज्यामुळे मालमत्ता मालकांना कर्ज घेणे सोपे होईल आणि ग्रामीण पंचायतींना आर्थिक लाभ मिळेल


  • लाभार्थी: गावातील  न न ८ ज्यांच्या नावे आहे ते लाभार्थी
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
सविस्तर माहिती

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

ग्रामीण भागात रोजगाराची हमी देऊन लोकांच्या उपजीविकेच्या संधी वाढवणे.


  • लाभार्थी: शेतकरी , मजूर
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन अर्ज प्रक्रिया हि गावातील रोजगार सेवकाकडे करावी लागते
सविस्तर माहिती

राज्य सरकारी योजना


प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना:

शेतकऱ्यांना सौर पंपांद्वारे सिंचन सुलभ करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे
लाभार्थी: गावातील सर्व शेतकरी
अर्ज प्रक्रिया: ONLINE
  • दारिद्ररेषेखालील वृद्ध व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • लाभार्थी: दारिद्र रेषेखालील व्यक्ती
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

ग्रामपंचायत  विशेष उपक्रम


रविवार श्रमदानाचा

उद्दिष्ट: गावचा विकास
वर्णन: श्रमदानाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे

वाढदिवसाचे झाड

  • उद्दिष्ट: वाढदिवसा निमित्त झाड लावल्यास गावातील झाडांची संख्या वाढेल
  • वर्णन: वृक्ष लागवड करणे