
श्री मनोहर वैजनाथ कदम
सरपंच

श्री निवृत्ती वैजनाथ भडके
उपसरपंच

श्री. आर. बी. रेंगे
ग्रामपंचायत अधिकारी

आमच्यावीषयी
ग्रामपंचायत नागठाणा आपले सहर्ष स्वागत करत आहे
नागठाणा येथे नागनाथ चे जागृत देवस्थान असून हे गोदावरी च्या तीरावर असलेले अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे . गोदावरीच्या शांत जलाकाठी वसलेले, निसर्गरम्य गाव, जिथे मनःशांती लाभते.
सूचना / माहिती
सौर उर्जेचा वापर
शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे
यासारख्या सुचना व माहिती
ताज्या घडामोडी
सेवा आणि आर्ज प्रक्रिया
सेवा आणि आर्ज प्रक्रिया नागरिकांचा विषयी मुख्य सेवा जन्म प्रमाण पत्र dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन…
पुरस्कार आणि कौतुक
पुरस्कार आणि कौतुक मिळालेले पुरस्कार ग्रामपंचायतीची आत्तापर्यंतची झालेली कौतुकास्पद कामगिरी 1. पुरस्काराचे नाव: संत गाडगे…
प्रशासकीय रचना
प्रशासकीय रचना कर्मचारी संख्या, पदे इत्यादी ग्रामपंचायतीची निवडणूक हि प्रत्यक्ष मतदान घऊन करण्यात आली असून …
माहिती अधिकार अधिकारी
माहिती चा अधिकार ग्रामपंचायत माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव:- पत्ता संपर्क क्र.-
मदत
मदत या संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का?…

दूरदृष्टी
गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे, जे भास्कर पेरे पाटील यांच्यासारख्या माजी सरपंचांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा वापरणे, कचरा व्यवस्थापन करणे, महिला सक्षमीकरण करणे आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

ध्येय
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.








