सेवा आणि आर्ज प्रक्रिया नागरिकांचा विषयी मुख्य सेवा जन्म प्रमाण पत्र dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड आई व वडील, दवाखान्यातील जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र mahaegram पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात. आवश्यक कागदपत्रे: ज्ञापन, दोघांची आधारकार्ड, लग्न पत्रिका, एक बॉन्ड, 3 साक्षीदार फोटा , पुरोहीताचे आधार कार्ड, लग्नाचा फोटो, नवरा नवरी पासपोर्ट फोटो, नमुना 8 mahaegram पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात. आवश्यक कागदपत्रे: मिळकत क्रमांक बांधकाम परवाना प्रमाणपत्र हस्तलिखीत दिले जाते आवश्यक कागदपत्रे: रजिस्ट्री व नमुना 8