पुरस्कार आणि कौतुक
मिळालेले पुरस्कार
ग्रामपंचायतीची आत्तापर्यंतची झालेली कौतुकास्पद कामगिरी
1. पुरस्काराचे नाव: संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान वर्ष: 2022-23 जिल्हयात प्रथम
2. पुरस्काराचे नाव: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान वर्ष: 2022-23 विभागीय स्तर तृतीय
3. पुरस्काराचे नाव: स्मार्ट ग्राम अभियान वर्ष: 2022-23 तालुका प्रथम
4. पुरस्काराचे नाव: स्मार्ट ग्राम अभियान वर्ष: 2022-23 जिल्हयात प्रथम
